मराठी अभिनेते किशोर कदमांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकवर मदतीची हाक मागितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या योजनेला पुढील पाच वर्षांची हमी दिली.