आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पोलिसांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईतील सर्व पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी एक ठोस धोरण तयार करण्यात येणार आहे.
आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधीच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाएठी उर्वरित रक्कमेच्या मदतीला कॅबिनेटकडून मंजुरी मिळाली आहे.