मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडीडी चाळीतील ज्येष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्टचा फटका बसला. सायबर गुन्हेगारांवर विश्वास ठेवून तब्बल ७५.५ लाख रुपये गमावलेत.
आजच्या डिजिटल युगात, मोबाईल पैशांचे व्यवहार ही एक दैनंदिन सवय बनली आहे. हे आणखी सोपे करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डिजिटल रुपी (e₹) लाँच केले आहे.
एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला चेहरा वापरून छत्रपती संभाजीनगर येथील एका माजी अधिकाऱ्याची तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.