डोंबिवलीतील एमआयडीसी फेज 1 मधील ऐरोसेल गारमेंट कंपनीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला. यात तिच्या गर्भपातानंतर तिला वेश्याव्यवसाय ढकलण्यात आलं, यासंदर्भात पोलिसांनी 4 जणांना अटक केली.