Search Results

Mumbai BEST Election Results : ठाकरे बंधुनी ही संधी देखील गमावली! बेस्ट पतपेढी निवडणुकीत एकही जागा नाही
Team Lokshahi
1 min read
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत यंदा मोठे उलटफेर झाले आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
Mumbai BEST Election Result: : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का
Riddhi Vanne
2 min read
मुंबई BEST निवडणुकीत शशांक राव पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार.
BEST Credit Society Election
Team Lokshahi
1 min read
बेस्ट मतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान असून 9 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आहे.
Devendra Fadanvis On Municipal Elections : "मागच्यावर्षी सत्तेची हंडी फोडली, यावर्षी मुंबईसह..." दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी फुकंले मनपा निवडणुकांसाठी रणशिंग
Prachi Nate
1 min read
मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
BEST Election : निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात! फडणवीसांचे दोन दमदार चेहरे ठाकरे बंधूंना देणार टक्कर, कोण होणार 'फर्स्ट मूव्हर'?
Team Lokshahi
1 min read
बेस्ट पतपेढीच्या मैदानात मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून ठाकरे आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजपने सहकार समृद्ध पॅनल उभं केलं असून, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले दोन शिलेगार निवडणूकीच्या मैदानात ...
Election Commission Decision : निवडणूक आयोग अर्लट मोडवर! देशभरातील तब्बल 334 पक्षांना आयोगाच्या यादीतून वगळलं
Team Lokshahi
1 min read
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवण्यासाठी 334 मान्यता नसलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.
Municipal Elections 2025 : सुप्रीम कोर्टात आज पुन्हा शिक्कामोर्तब! नव्या प्रभाग रचनेनुसार, ओबीसी आरक्षणासह मनपा निवडणुकांना मंजुरी
Team Lokshahi
2 min read
4 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला.
Local Body Elections
Team Lokshahi
1 min read
राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने निवडणूक आयोगाने तयारीला गती दिली आहे.
Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...
Team Lokshahi
1 min read
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची नवी जबाबदारी ठरली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Local Body Elections : महापालिका निवडणुकांदरम्यान प्रभाग रचना प्रक्रियेचे कसे असणार टप्पे?
Team Lokshahi
1 min read
महापालिका निवडणुका: प्रभाग रचना प्रक्रियेचे टप्पे आणि वेळापत्रक जाणून घ्या.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com