Search Results

Sharad Pawar
Naresh Shende
2 min read
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Rahul Gandhi On CBI And ED
Naresh Shende
1 min read
प्राप्तिकर विभागाने तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटिस काँग्रेसला पाठवलीय. ही नोटिस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सीबीआय, ईडीला धारेवर धरलं आहे.
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
Naresh Shende
1 min read
दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
K Kavita Latest News
Naresh Shende
1 min read
केंद्रीय तपास यंत्रणांनी भारत राष्ट्र समितिच्या आमदार के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी छापा टाकला.
सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना
Siddhi Naringrekar
1 min read
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांचं असणार विशेष लक्ष राहणार आहे.
Rashmi Shukla: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळण्याची  शक्यता
Siddhi Naringrekar
1 min read
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं राज्यातील जनतेला खुलं पत्र; पत्रात काय?
Siddhi Naringrekar
2 min read
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला खुलं पत्र लिहिलं आहे.
'12वी फेल' दिग्दर्शकाच्या मुलाचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ; सलग शतके झळकावून रचला इतिहास
Shweta Shigvan-Kavankar
2 min read
12वी फेल या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नी चोप्रा सध्या क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे.
Rashmi Shukla पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी
Team Lokshahi
1 min read
पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी ठरत आहेत.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com