आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात नव्या आणि तरुण खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच लिलावात कार्तिक शर्मा या युवा क्रिकेटपटूवर मोठी रक्कम खर्च करण्यात आली
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग असून याचा 19 वा सीजन पुढील वर्षी पार पडणार आहे. IPL 2026 साठी मंगळवार 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन पार पडणार आहे.