कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेवर एकदोन वेळा गोळीबार झाल्यानंतर, आता पुन्हा तिसऱ्यांदा गोळीबार झाला आहे. यापूर्वी, कॅप्स कॅफेवर 10 जुलै आणि 7ऑगस्टला दोन वेळा गोळीबार झाला होता.
कपील शर्माने कॅनडामध्ये नवीन रेस्टोरेंट उघडले होते. त्या रेस्टॉरंटचे नाव त्याने 'कॅप्स कॅफे' दिले होते. काल रात्री म्हणजेच बुधवारी रात्री ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे गोळीबार झाला.