पूर्वी घराच्या भोवताली अनेक औषधी वनस्पती असायच्या, परंतु आता या सिमेंटच्या जंगलाच्या युगात आपण निसर्गापासून बरेच अंतर ठेवतोय. आपल्याला अनेक दुर्मिळ वनस्पतीची नावं देखील माहिती नाहीत.
कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्स प्रकरणी छापेमारीवेळी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा समीर वानखेडेंवर आरोप आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून, अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वेगळ्या भाषांच्या शैलीमुळे चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी बारामतीकरांपुढे त्यांनी मन मोकळं केलंय. त्यांच्या वक्तव्याची संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्च ...
महायुतीतील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर तीव्र टीका केली.