डोंबिवलीत मेट्रो कारशेडच्या सर्व्हेक्षणाला विरोध करण्यात येत आहे. कल्याण-तळोजा मेट्रो-12ची सोनारपाड्यात कारशेड उभारण्याच्या दृष्टीने स्थानिकांनी आता विरोध केला आहे.
भिवंडीत मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना एक सळई थेट वरून पडली ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली.
मुंबईतील बांगुर नगर मेट्रो स्थानकात धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाली. ज्यात मेट्रोमधून एक मुलगा अचानक बाहेर आला आणि पुढे काय घडलं जाणून घ्या.