उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी रजिस्टर्ड लग्न केले होते. नंतर इरा आणि नुपूरने १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे.
मुंबई 7 ऑक्टोबर रोजी सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स पार पडला. या कार्यक्रमाला रोहित शर्मा देखील उपस्थित होता. यावेळी धोनी बोलायला लागल्याबरोबर त्याला अचानक रडू कोसळलं.
रोहित शर्माने त्याची नवी ओळख आता पुन्हा सर्वांसमोर आणली आहे. रोहित शर्मा आता एका ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ओळखला जाणार आहे. यामध्ये त्याची पत्नी रितिका सजदेह हिचा देखील सहभाग असणार आहे.
आशिया कप 2025 मध्ये भारतीय तरुण फलंदाज अभिषेक शर्माच्या तडाखेबाज खेळीने टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माने नवा इतिहास रचला असून तो अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियावर सरकारने घातलेल्या बंदीविरुद्ध युवाशक्ती काल रस्त्यावर उतरली होती. प्रचंड आक्रमक झालेल्या युवकांनी संसदेवर हल्ला करून जाळपोळ-तोडफोड सुरू केली.