'कोल्ड प्ले'च्या कार्यक्रमामुळे सरकारच्या तिजोरीत लक्षावधींची भर पडणार आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथे १८, १९ आणि २१ जानेवारीला हा बहुचर्चित कॉन्सर्ट होणार आहे.
मराठी रंगभूमीवरचं सर्वात गाजलेलं नाटक 'पुरुष' ४२ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरद पोंक्षे आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिकेत हे नाटक १४ डिसेंबर रोजी सादर होणार आहे.
महाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. आजपासून म्हणजेच बुधवार 28 सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ...
जर तुमच्याकडे जुना iPhone सुरक्षित ठेवलेला असेल, तर आता तो विकून मोठी रक्कम मिळवण्याची संधी आहे. जुन्या iPhones सध्या संग्राहकांमध्ये प्रचंड मागणीचा विषय ठरत आहेत.