प्रो कबड्डी लीग आज ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत असणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
प्रो कबड्डी लीग नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रो कबड्डी लीग ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत असणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच ...