पुण्यातील भाजपचे प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभागासाठी विकासाचे भव्य ‘बर्थडे गिफ्ट’ जाहीर केले आहे.
राज्यात तब्बल आठ वर्षांनंतर महानगरपालिका निवडणूक पार पडत असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या खूपच जास्त आहे. पुणे महानगरपालिकेसाठी प्रत्येक प्रमुख पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार मैदानात उतरल ...