छत्रपती संभाजी नगरात लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी वयवर्षे 20 असलेल्या सीएच्या विद्यार्थ्याचा गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून झालेल्या स्फोटात मृत्यू झाला, यामगे पोलिसांनी महत्वपुर्ण संशय व्यक्त केला.
तब्बल 35 वर्षे पोलीस खात्यात सेवा दिल्यानंतर गफ्फार सरवर खान पठाण या पोलीस उपनिरीक्षकाचे जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने रद्द केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने भौतिक सुविधांचा अभाव आणि प्राध्यापकांच्या अनुपस्थितीमुळे 113 पदव्युत्तर महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये "तासाभरात येतो" असे आपल्या पत्नीला सांगून गेलेल्या उद्योजकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पुलाखाली आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.