आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी यांनाचं उमेदवारी देऊ असे निर्देश शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्याने युतीची अटकळ बांधली जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणुकीचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीला शहराध्यक्षांऐवजी भाजप कार्यकर्ता पाठवल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली. यावर अमित साटम काय म्हणाले? जाणून घ्या...
आज मतचोरीविरोधात मविआ आणि मनसेचा सत्याचा मोर्चा सुरु झाला असून या मोर्चाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी भाषण केलं आहे.