भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप 2025 साठी जाहीर केलेल्या संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं आहे. यावर त्याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त करत निवड प्रकियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर 2 च्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन करते वेळी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्याच टीम मेंबर शशांक सिंगवर चिडलेला दिसला.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा फिटनेस टेस्टच्या निकालानंतर जाहीर केली जाईल. यावेळी हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या फिटनेसबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आल ...