मुंबई 7 ऑक्टोबर रोजी सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स पार पडला. या कार्यक्रमाला रोहित शर्मा देखील उपस्थित होता. यावेळी धोनी बोलायला लागल्याबरोबर त्याला अचानक रडू कोसळलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेची तयारी जोरात सुरू आहे. भारतीय संघानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासह पाच स्टार खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या साखळी फेरीत पुन्हा भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. ऑस्ट ...