भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा जलद अवलंब केल्याने डिजिटल पेमेंट्स नवीन उंचीवर पोहोचले आहेत, परंतु हा अवलंब देशभरात एकसारखा नसल्याचे दिसून आले आहे.
Ray-Ban Meta Gen 2: रे-बॅन मेटा Gen 2 स्मार्ट चष्मे भारतात लाँच झाले असून 3K व्हिडिओ, अपग्रेडेड एआय फीचर्स, हिंदी समर्थन आणि 48 तासांच्या चार्जिंग केससह येतात.
भारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये मोठे परिवर्तन होणार आहे. दररोज लाखो भारतीय वापरत असलेले युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट करण्याची पद्धत कायमची बदलणार आहे.