उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे लि. यांच्यात आज सामंजस्य करार झाला.
एकीकडे नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनाकडे सर्वांचे लक्ष्य असताना आता महाराष्ट्राच्या प्रवाशांना आणखी एका नव्या विमानतळाची भेट मिळणार आहे. हे विमानतळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर, शिंदे गटाच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना चालत असल्याचे स्पष्ट केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कॉंग्रेसमय झाल्याचा आरोप.