यशोमती ठाकूर यांचा आरोप: त्रिशूळच्या नावावर अमरावतीत शस्त्रांचं वाटप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यंत्रणा जबाबदार का? पत्रकार परिषदेत प्रश्न.
यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्रधर्माला तडा गेल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. जातिवाद आणि समाज विभाजनावर टीका करत, संविधानाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून 25 लाखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.