पवईच्या एका इमारतीत घडलेल्या धक्कादायक घटनेत अंदाजे 20 मुलांना ओलीस ठेवलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरच अटक केली. पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देऊन लहानग्यांना सुरक्षित बाहेर काढले.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका महिलेवर वेश्याव्यवसाय चालवण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.