कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून पळाला. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
मनसेतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आज मीरा रोड येथे मोर्चा काढला गेला असून एक लहान मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत मोर्च्यात सहभागी झाला होता.