सध्या महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेंच्या गटात काही नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर रविंद्र धंगेकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दाखल झालेल्या पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबतही चर्चा केली.