Search Results

Electricity Bill : खुशखबर ! वीजदरात होणार मोठी कपात, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Shamal Sawant
1 min read
औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी 5 वर्षांत 26% कपात
Mumbai Electricity
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Electric charging facility
Team Lokshahi
1 min read
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणाअंतर्गत राज्यातील एसटी महामंडळाच्या 196 बस स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
Electric ST Bus
Team Lokshahi
2 min read
राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी , इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळात विद्युत बस दाखल केल्या जाणार आहेत.
Electric Vehicle
Team Lokshahi
1 min read
( Electric Vehicle ) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी इलेक्ट्रिक कार आणि बसेस ना मुंबई एक्सप्रेस हायवे सह सर्व प्रमुख मार्गांवर टोल माफी जाहीर केली आहे.
Electricity Workers Strike : राज्याची बत्तीगुल होणार? वीज कामगार करणार राज्यव्यापी संप, कारण काय?
Prachi Nate
1 min read
वीज क्षेत्राच्या खासगी करणाला विरोध आणि विविध मागण्यांसाठी वीज कामगारांनी 20 मे रोजी राज्यव्यापी संप पुकारला आहे.
Electric Vehicle policy : राज्यात ईलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; EV च्या उत्पादन व वापरात वाढ होण्यासाठी शासनाचे नवे धोरण
Rashmi Mane
1 min read
राज्यात इलेक्ट्रीक वाहन उत्पादन व खरेदीला चालना मिळावी, याकरता सरकारने इलेक्ट्रीक वेहिकल धोरण बनवले आहे.
Ola Electric Scooter : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत लक्षणीय घट
Rashmi Mane
2 min read
मार्च २०२५ मध्ये जाहीर झालेल्या सेल्स रिपोर्टनुसार २३,४३० ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५६ टक्क्यांनी विक्री कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Electricity : उकाड्यातून नागरिकांना दिलासा, वीजदर कपातीचा निर्णय
Team Lokshahi
1 min read
ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल 8 लाख ग्राहकांना होणार आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com