मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या निवडणूक ‘वचननामा’चे प्रकाशन उद्या शनिवारी २२ जूनला होणार आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरुन शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. अशातच, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली.