आरोग्यसेवेच्या क्षेत्रात गुजरात सरकारने एक नवीन आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत दावे मार्गी लावण्यात गुजरात देशातील अव्वल राज्य बनले आहे.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.