प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. ऑगस्ट महिन्यात बिग बॉसचा एकोणिसावा सिझन सुरू झाला होता. त्याची सांगता आज (7 डिसेंबर 2025) झाली.
बिग बॉस 19 चं फिनाले आज संध्याकाळी 9 वाजता होणार असून, यावेळी सीझनचा अंतिम विजेता जाहीर केला जाईल. या सीझनला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, चाहत्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे.
बिग बॉस मराठी सीजन 6 सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये याची जोरदार चर्चा रंगत आहे. पाचव्या पर्वाला भक्कम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुढील सीजनबाबत उत्सुकता वाढली आहे.
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा व सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अख्खा महाराष्ट्र काय तर संपूर्ण जगभारत ज्याची चर्चा असते.
बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला अभिनेता सुरज चव्हाण सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या लग्नाची सुंदर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याच्या जवळच्या व्यक्तींन ...
'बिग बॉस फेम' आणि 'कवी मनाचे नेते' म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिचुकले यांनी साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी ...