Leader of the Opposition : भाजपची ‘गुगली’ की महाविकास आघाडीतील एकजूट? विरोधी पक्षनेतेपदावरून नवा पेच
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेतील तर उद्धव सेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी सहकार्याची ऑफर भाजपकडून दिल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून, या पावलामागे ...
