भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई, पुण्यातील गणेश मंडळांच्या भेटीकरिता येत आहेत. यावेळी ते मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
भारतातील जनतेला सुरक्षितता लाभावी आणि परकीय विघातक शक्तींना आळा बसावा, असा संकल्प करत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाला प्रार ...