इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाच्या सराव सत्रात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. अनकॅप्ड स्पिनर हरप्रीत ब्रारने टीमसोबत नेट्समध्ये सराव केला.
2025 च्या मदर्स डेच्या शुभेच्छा, प्रतिमा, कोट्स, स्टेटस, संदेश आणि कार्ड्स: आम्ही तुमच्यासाठी संकलित केलेल्या या मनापासूनच्या शब्द आणि कार्ड्ससह तुमच्या आईला शुभेच्छा द्या.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी दिल्लीत भेट घेतली. ही भेट फक्त शुभेच्छांसाठी होती की यातून काही राजकीय संदेश आहे? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.