राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यातील कुपोषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, 1.37 लाखांहून अधिक मुले कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केली आहे.