शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर अचानकपणे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जवळपास नेक्ड भेटी झाल्या आहे.