Love Jihad VHP : मुंबईत अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? नेमकं काय आहे प्रकरणं
मुंबईतील एका घटनेने समाजात नवीन वाद निर्माण केला आहे. मुंबईत लव्ह जिहादचा नवा प्रकार समोर आला आहे. बोरिवली येथील एका तरुणीने प्रियकराशी लग्न न करता केवळ 'लिव्ह-इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट' केल्याने खळबळ उ ...
