Municipal Elections: अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर टीका केली. शहरातील कर्जबाजारी प्रशासन आणि लुटारू टोळ्यांवर भाष्य करत त्यांनी राष्ट्रवादीच्या विकासकामांचा दावा केला.
Mumbai Elections: शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर; सात प्रमुख वॉर्डांमध्ये महिला, अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गाचा समावेश.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची मुंबईतील धुरा सांभाळणाऱ्या आणि पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या राखी जाधव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.