आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका संजय राऊतांनी घेतली पाहिजे. तर माझा असा प्रेमाचा सल्ला आहे त्यांना की, त्यांनी आपली ही भूमिका विरोधकांच्या विरोधात मांडली पाहिजे.
आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो, पण त्यांची आपआपसात चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले होते, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.