बटाटा भजी, बटाटा वेफर्स, आणि बटाट्याचे काप याव्यतिरिक्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय स्वादिष्ट आणि चटपटीत 'क्रिस्पी हनी चिली बटाटा'. चवीला अगदी रुचकर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने जगभरातील नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिल्लीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. सकाळी काँग्रेस मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवले.
शरद पवार यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. सिंह यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थतज्ञ आणि सरळ साधे व्यक्तीमत्त्व गमावले आहे. त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताने एक महान पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ गमावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.