अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शिक्षण क्षेत्रातील एक धक्कादायक निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांवर होणार आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम वार्षिक अमरनाथ यात्रेवर झाला आहे. या हल्ल्यानंतर यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आज आणि उद्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील. शासनाने केले आहे.