बिहारमध्ये पुन्हा नितीश राज सुरू झालं आहे. दहावी वेळा (Bihar) काल नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात परंतु यावेळी मोठा बदल झाल्याचं समोर आलं आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मुलाखतीदरम्यान क्षय कुमारने पोलिस दलाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मांडला.