संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील, अशी हमी त्यांनी जनतेला दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025: पुण्यातील 1 वर्षाच्या राजवर्धिनीने सिंहगड, शिवनेरी आणि रायगड सर करून शिवभक्तांचे मन जिंकले. तिच्या अद्वितीय पराक्रमामुळे कौतुकाचा वर्षाव!