29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (गुरुवार) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे.
KDMC :नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीत भाजपाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. भाजपाचे नेता वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेत आपली प्रभुत्व दाखवली
कल्याण केडीएमसी निवडणूकासाठी आज पुन्हा नव्याने आरक्षणाचा सोडत पार पडली. या सोडतीत सगळ्यात प्रथम ओबीसी उमेदवारांककरीता 35 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. या 35 प्रभागापैकी 18 प्रभाग हे महिला ओबीसी उमेद ...