मुंबईची लाईफलाईन, मुंबई लोकल ट्रेन, शंभर वर्षांची झाली आहे. या ऐतिहासिक प्रवासाबद्दल जाणून घ्या आणि मुंबईच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग कसा बनला ते समजून घ्या.
मुंबई लोकल ट्रेन नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज! मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी मोठा दिलासा.