मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर या मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
भिवंडीत मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना एक सळई थेट वरून पडली ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली.