राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
आरएसएस नेते सुरेश भैय्याजी जोशी यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. नाना पटोले यांनी सरकारवर महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करून भाषेचा मुद्दा उचलल्याचा आरोप केला आहे.