"स्वातंत्र्यदिनी मांसाहारात नाही तुम्ही नका खाऊ तुम्ही सगळे लपवून खात आहात. मग लोकांवरती हे बंदी का प्रत्येक प्रकारची बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हा हे बोलू नका ते बोलू नका"
नाशिकमध्ये एका खासगी क्लासजवळ दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली.
नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बुडगुजर यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडला आहे.