राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. 50 % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला 15 जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
भारताचे सुपुत्र शैलेश जेजुरीकर यांची जगप्रसिद्ध FMCG कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) च्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतातील जनतेला सुरक्षितता लाभावी आणि परकीय विघातक शक्तींना आळा बसावा, असा संकल्प करत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाला प्रार ...