मनसे नेते राज ठाकरे यांनी रायगडमध्ये शेकापच्या कार्यक्रमात डान्सबार संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी थेट कृती पाहायला मिळाली.
पनवेलमध्ये जन्मदात्या पित्याने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीची रवानगी कोठडीत केली आहे.
कर्जत पनवेल दरम्यान नवीन रेल्वेमार्ग तयार होत आहे. तर हा रेल्वेमार्ग कर्जत तालुक्यातील हालिवली, किरवली गावातून पुढे जात आहे. तर या रेल्वे मार्गावर नव्याने दोन बोगद्यांचे काम देखील सुरू आहे.
वाजे येथील सलमान खान याच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये दोन जणांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.