तुरुंगातील महिला कैदी मोठ्या प्रमाणात गर्भवती होत असून आतापर्यंत तुरुंगात १९६ मुलांचा जन्म झाला आहे, असा दावा ॲमिकस क्युरीने गुरुवारी (८ फेब्रुवारी) कोलकाता उच्च न्यायालयात केला.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यात महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली असून सर्व शासकीय पदांमध्ये महिलांसाठी 35 टक्के आरक्षण लागू करण्यात येणार आहे.
मुंबई लोकलमधील भांडणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. त्यातही विरार लोकलच्या महिलांच्या डब्ब्यांमधील छोट्या-मोठ्या वादातून होणारी भांडणं हा नेहमीचाच मुद्दा झाला आहे.
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असुन 2 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडणार आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज
दादासाहेब फाळके चित्रनगरीचे नेतृत्व कर्तृत्ववान स्त्री शक्तीकडे! स्वाती म्हसे-पाटील, गीता देशपांडे, चित्रलेखा खातू-रावराणे यांच्या नेतृत्वाखाली चित्रनगरीचा विकास आणि प्रतिष्ठा वाढली.