बॉलीवूड सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी ऋतुराज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने संघात मोठे बदल केले आहेत. एमएस धोनीच्या जागी आता ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार असणार आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने 7 ऑगस्टला साखरपुडा उरकला असून तिचा नवरा बिझनेसमन आणि पैलवान असून त्याच नाव शंभुराज आहे. प्राजक्ताने शंभुराजला तिच्यासाठी कराव्या लागलेल्या मोठ्या त्यागाबद्दल सांगितले.
भारतीय चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील ख्यातनाम रंगभूषाकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण कला आणि सिनेमा विश्वावर शोककळा पसरली आहे.