अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
जिल्हा सामान्य रुग्णालयांत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये अठरा वर्षाखालील 60 अल्पवयी मुलींची प्रसूती करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोवळ्या वयातच मातृत्व लादण्यात आले आहे.